लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला - Marathi News | 16 lakhs was killed by the servants themselves | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला

वाशी सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या व्यवसायीकाच्या घरात दाेन वर्षामध्ये नोकरांनीच १६ लाख रूपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

बॉयलर इंडिया प्रदर्शनात ३६ हजार अभ्यांगतानी दिली भेट, २५०० मान्यवरांची उपस्थिती - Marathi News | 36 thousand visitors visited Boiler India exhibition in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बॉयलर इंडिया प्रदर्शनात ३६ हजार अभ्यांगतानी दिली भेट, २५०० मान्यवरांची उपस्थिती

प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी प्रदर्शनानिमित्त सहभागी कंपन्यांना विविध सहा विभागात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ...

सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीग झोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against 122 vehicles in no parking zone in Seawood Grand Central Mall area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीग झोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई

"नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या व रस्ते/पदपथावर अडथळा निर्माण करीत असलेल्या 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई." ...

जप्ती टाळण्यासाठी बदलला वाहनाचा नंबर; एकाच नंबरप्लेटचे दोन ट्रेलर  - Marathi News | changed vehicle number to avoid seizure two trailers with the same number plate in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जप्ती टाळण्यासाठी बदलला वाहनाचा नंबर; एकाच नंबरप्लेटचे दोन ट्रेलर 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार झाला उघड ...

शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की - Marathi News | The hunter himself became the victim here Crisis brought on the forest officials who went into action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की

...यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ...

Traffic Jam: मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam on Thane-Belapur route including Mulund- Airoli bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलुंड- ऐरोली खाडीपुलासह ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam: आधीच मुसळधार पाऊस अन् त्यात कंटेनर बंद पडल्याने मुलुंड -ऐरोली खाडीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याअसून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे  ...

जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित  - Marathi News | out of 914 hectares 814 hectares of kandal forests have been transferred from jnpa | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित 

१०० हेक्टर जमीन अद्यापही बंदराकडेच: पर्यावरणवाद्याचा दाव्याने पोलखोल! ...

खारफुटीची कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against those who slaughtered mangroves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारफुटीची कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वाघिवली मधील प्रकार, पाहणीमध्ये आला होता प्रकार उघड ...