लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

बाप प्रतापीच, मुलगा महा प्रतापी! पोस्कोचा आरोपी पोलिस कोठडीत, पोरगा व्हिडीओ काढत होता - Marathi News | Rapist Father in police custody, son was making video in navi mumbai Police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप प्रतापीच, मुलगा महा प्रतापी! पोस्कोचा आरोपी पोलिस कोठडीत, पोरगा व्हिडीओ काढत होता

एनआरआय पोलीस ठाण्यातली घटना : अटक व्यक्तीच्या मुलाचा प्रताप  ...

पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha sellers raided in Panvel; A case has been registered against four people, Gutkha worth Rs 13,000 has been seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त

नवी मुंबई, पनवेल परिसरात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. ...

वाटाणा २०० रुपये किलो, भाजीपाल्याला महागाईचा तडका - Marathi News | Pea Rs 200 per kg, vegetables hit by inflation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाटाणा २०० रुपये किलो, भाजीपाल्याला महागाईचा तडका

फरसबी, घेवडा, फ्लॉवरही शंभरीपार ...

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या - Marathi News | Need Consultant for Land Acquisition of Revas Reddy Marine Highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या

रस्ते विकास महामंडळाकडून शोध सुरू. ...

ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ - Marathi News | The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला. ...

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात १४ सेवा दवाखाने, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय   - Marathi News | 14 Service Dispensaries in Thane Palghar and Raigad Districts Employees State Insurance Corporation Decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात १४ सेवा दवाखाने, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय  

तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू. ...

जुन्या कसारा घाटात पडले महाकाय खड्डे - Marathi News | Giant pits fell in the old Kasara Ghat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्या कसारा घाटात पडले महाकाय खड्डे

मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे रस्त्याच्या उजव्या बाजूने एकेरी बाजूने वाहने घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या ...

महाराष्ट्रात वर्षभरात 1494 बॉयलरची निर्मिती - Marathi News | Manufacture of 1494 boilers in Maharashtra during the year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रात वर्षभरात 1494 बॉयलरची निर्मिती

१०७ बॉयलरची केली निर्यात:अपघाताचे प्रमाण कमी करण्यातही यश ...