लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

सिडकोच्या दुर्लक्षामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान : नुकसान भरपाईची मागणी - Marathi News | Loss of rice farm of Chanje farmers due to CIDCO's negligence : Demand for compensation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या दुर्लक्षामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान : नुकसान भरपाईची मागणी

शेतकऱ्यांच्या झालेल्या  शेतीच्या  नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व  शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे. ...

महामुंबई परिसरातील कांदळवन वाचविणार कोण? तक्रार निवारण समितीच नसल्याने कोकण आयुक्तांची नाराजी - Marathi News | Who will save Kandalvan in Mahamumbai area? Displeasure of Konkan Commissioner as there is no Grievance Redressal Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबई परिसरातील कांदळवन वाचविणार कोण? कोकण आयुक्तांची नाराजी

Navi Mumbai: विस्तीर्ण समुद्रकिनारा, खाड्यांमुळे मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणथळी आणि खारफुटींचे जंगल आहे. त्यावर होणारे अतिक्रमण आणि भरावामुळे अनेकदा न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून स्थानिक प्रशासनाचे कान आहेत. टोचले आहेत ...

चक्क रेशनच्या तांदळाची होतेय बाजार समितीत विक्री - Marathi News | Ration rice is being sold in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चक्क रेशनच्या तांदळाची होतेय बाजार समितीत विक्री

Ration Rice : शासनाने रेशनिंगवर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तांदुळाचा काळा बाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये छापा मारून १,०२० किलो रेशनिंगचा तांदूळ जप्त केला ...

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान  - Marathi News | Protection wall collapses in Navi Mumbai due to heavy rains, three cars damaged | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान 

दिघा ते ऐरोलीदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. ...

 बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार - Marathi News | 3.5 mats will be provided for super specialty hospital and medical college at Belapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार

आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...

पांजे पाणथळीच्या २८९ क्षेत्रावर सिडकोद्वारे ’कॉंक्रिट’ प्रकल्पाची योजना: जिल्हाधिका-यांच्या अहवालात पुष्टी  - Marathi News | concrete project planned by cidco on 289 areas of panje watershed collector report confirmed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पांजे पाणथळीच्या २८९ क्षेत्रावर सिडकोद्वारे ’कॉंक्रिट’ प्रकल्पाची योजना: जिल्हाधिका-यांच्या अहवालात पुष्टी 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आक्रोश ...

‘एसपी सिंगला’चे करंजा पुलाचे कंत्राटही वादात, धरमतर खाडीत २.४ किमीचा पूल - Marathi News | SP Singla's Karanja bridge contract also in dispute, 2.4 km bridge in Dharamtar Bay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘एसपी सिंगला’चे करंजा पुलाचे कंत्राटही वादात, धरमतर खाडीत २.४ किमीचा पूल

Navi Mumbai: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई आणि मुंबई महानगरीशी जोडणाऱ्या रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक - Marathi News | Vegetables became expensive, rains reduced arrivals; Chilli, farsabi crossed the century | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...