लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग, मराठी बातम्या

Nature, Latest Marathi News

Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या - Marathi News | Video: Thunderstorms in Pune; Rivers began to flow on the roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या

पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा अंदाज ...

Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain begins in Pune with thunder Roads again form rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप

रविवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे  ...

वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली - Marathi News | Wildlife increased in human settlements; 3 wild cat cubs found in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर वाढला; पिंपरीत रानमांजराची ३ पिल्लं आढळली

रानमांजराची तीन पिल्लांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सुखरूपपणे पोचविण्यात आले ...

Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार - Marathi News | Southwest Monsoon on its way back The rains are going to lash Maharashtra well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: नैऋत्य मॉन्सून परतीच्या प्रवासाला! पाऊस जाता - जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून जाणार

दरवर्षी परतीच्या पावसाचा प्रवास हा सरासरी १ सप्टेंबरदरम्यान सुरू होत असतो, पण गेल्या ५ वर्षांपासून हा प्रवास चांगलाच लांबत चालला आहे ...

Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Little relief for the Pune people from the hit Sudden heavy rain in the city in the afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी

सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. ...

Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर - Marathi News | Trouble with the October hit! Monsoon will return soon important information from Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर

महाराष्ट्रात वातावरणीय घडामोडी होत असल्याने मान्सून सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता ...

October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले - Marathi News | 'October heat' for Pune residents in the month of September! The rain disappeared, the temperature rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :October Heat: पुणेकरांना सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव! पाऊस झाला गायब, तापमान वाढले

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले ...

Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद - Marathi News | drinking water problem solved in maharashtra above average rainfall recorded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: वरुणराजाची कृपा! पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद

राज्यामध्ये सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे ...