NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार ...
VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले. ...
Vice President Election 2025: रविवारी एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...