महागाई आणि घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा निघाल्यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजताच ठक्कर बसस्थानातून पुण्याकडे पहिली बस धावली. त्यानंतर रात्री अहमदाबाद बस रवाना करण्यात आली. श ...
नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
दिवाळी व छट पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ दिवाळी व छट उत्सव विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मनमाडसह नाशिक येथे थांबे देण्यात आले असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय दू ...
घाटमाथ्यावरील बोरगाव-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडाजवळ शुक्रवारी (दि. २९) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जीप व दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. ...
पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...