जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा ...
राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील ...
शिवसेनेतून फुटलेले आमदार एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेत नाशिक शहरात शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.२६) संबंधितांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमरधाममध्ये प्रतीकात्मक शोक सभा घेतानाच गद्दारांना धडा श ...
जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नसून गेल्या २४ तासात अवघा ८ मि.मी. पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली. दिंडोरी, सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालाच नाही. ...
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत संताप व्यक्त केला जात असताना त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार शिंसमर्थकांकडून करण्यात येऊन गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील प्रमुख रस्ते व चौकात महापालिकेच्या दिशादर्शक फलकांवर शिंदे यांच्या समर् ...
महाराष्ट्र पाेलीस अकादमीतील १२०व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा शनिवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला आहे. पोलीस अकादमीत २४ जून २०२१ पासून सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रातील ३९४ उमेदवारांमध्ये २७८ पुरुष व ११६ महिला असे ३ ...
- आधी कोराेना आणि नंतर तांत्रिकमुळे वर्षभरापासून बंद असलेली स्पाईस जेटची विमानसेवा लवकरच सुरू हेाण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसात नाशिक- हैदराबाद आणि नाशिक-दिल्ली ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही कंपनीने जाहीर केले आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (दि. २४) ४९ रुग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ८, तर मालेगावी केवळ १ रुग्ण सापडला ...