लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती - Marathi News | Onion issue will be discussed with the center and the state government will find a solution Guardian Minister Dada Bhuse's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती

केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. ...

कांदा निर्यात शुल्क मागे घ्या, अन्यथा रास्ता रोको आंदोलन; चांदवड तालुक्यातील शेतकरी आक्रमक   - Marathi News | Withdraw onion export duty, otherwise stop the road movement Farmers of Chandwad taluka are aggressive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यात शुल्क मागे घ्या, अन्यथा रास्ता रोको आंदोलन; चांदवड तालुक्यातील शेतकरी आक्रमक  

कांद्यावरील निर्यात शुल्क आदेश तत्काळ मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले. ...

पिकांची लागवड आली धोक्यात; मका, सोयाबीन पीक सुकण्यास सुरुवात, शेतकरी त्रस्त - Marathi News | Cultivation of crops is threatened; Maize, soybean crop started to dry up, farmers are suffering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांची लागवड आली धोक्यात; मका, सोयाबीन पीक सुकण्यास सुरुवात, शेतकरी त्रस्त

यंदा बळीराजाला खरीप हंगामातील पिकांच्या मशागती व लागवडीसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती. ...

येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको! - Marathi News | Block the path of farmers' association! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको!

मे महिन्यापर्यंत कांदा दोन-तीनशे रुपये क्विंटल दराने विकला गेला तेव्हा सरकार झोपले होते. सोयाबीनला बरा भाव मिळत असताना सोयाबीन तेल आयात करून स्थानिक बाजारभाव पाडले. ...

खान्देशातील श्री कानबाई उत्सवाची सिडकोत तयारी - Marathi News | preparations for Shree Kanbai Utsav in Khandesh, cidco | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खान्देशातील श्री कानबाई उत्सवाची सिडकोत तयारी

येत्या २८ रोजी कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती रवी पाटील व नितीन माळी यांनी दिली. ...

अदिती हेगडेला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके - Marathi News | Seven medals for Aditi Hegde in National Swimming Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अदिती हेगडेला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके

अदितीला सेवानिवृत्त साई प्रशिक्षक शंकर मादगुंडी आणि विकास भडांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ...

बाजार समित्यांबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिस बंदोबस्त वाढला - Marathi News | Farmers' agitation outside market committees, increased police presence | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिस बंदोबस्त वाढला

लासलगाव बाजार समिती व्यापारी असोसिएशनने नाशिक जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बेमुदत बंद केले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आंदोलन उभारले जात आहे. ...

नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य - Marathi News | Crisis of double sowing in three taluks of Nashik, less than 50 percent rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार इतके क्षेत्र प्रस्तावित असून आत्तापर्यंत ५ लाख ९१ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...