नाशिक : जीवघेणी स्पर्धा, त्यातून येणारे ताणतणाव, नैराश्य, सोबत फ्री मिळणारे आजार या साऱ्यांमुळे धकाधकीच्या मानवी जीवनात हास्याचे मोल नव्याने अधोरेखित होत आहे. ...
नाशिक : राज्य पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या शहरातील अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पहिल्या टप्प्यात शासकीय स्तरावर हाती घेण्यात आले आहे. ...
येवला : संस्कृत भाषा प्रचार आणि प्रसारासाठी येवल्यात संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संस्कृतभारती या संस्थेच्या वतीने माधवी देशपांडे यांनी दिली आहे. ...
येवला : येथील टोपीचे महत्त्व सदासर्वकाळ आहेच अन् आता लग्नाच्या धामधुमीत ते आणखी वाढलंय एवढंच ! १५० वर्षांची परंपरा असलेली येवल्याची टोपी सर्वत्रच दुखवट्यापासून ते लग्न समारंभातील मानपानापर्यंत अन् राजकीय फीवर चढविण्यासाठी गाजत आहे. ...
नाशिक : मेहेर सिग्नलपासून ते महात्मा गांधी रोड व सांगली बँक सिग्नलपर्यंतच्या दुतर्फा असलेला सम-विषम वाहनतळाचा निर्णय पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महिनाभरासाठी प्रायोगिक तत्वावर रद्द केला आहे़ त्यामुळे लवकरच या मार्गावर दुतर्फा पिवळे पट्टे म ...
नाशिक : महापालिकेचे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा सिडकोतील सराईत गुन्हेगार प्रणव तुकाराम बोरसे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ जिमेकर यांनी शनिवारी (दि़५) सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीत सापळा रचून एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त केला आहे़ आकाश गणेश पवार (१९, रा़ भाटवाडी, रेणूकामाता मंदिराजवळ, सिन्नर-घोटी हायवे, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ त्याच्यावर आडगाव ...