या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
सिन्नर : टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुधाच्या टॅँकरवर शिर्डीकडे जाणारा आयशर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर आयशरचालक गंभीर जखमी झाला. ...
पुनंद पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पाणीप्रश्न सोडवावा, यासाठी संतप्त महिलांनी मंगळवारी (दि. १९) तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे वाहन अडवून आंदोलन केले. जिल्हाधिकारी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. ...
मार्च महिन्याच्या पंधरवड्यात ऊन-सावलीचा सुरू असलेला खेळ, रात्री आणि पहाटेचा गार वारा यामुळे सुसह्य वाटणारा मार्च आता तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडेली उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी नाशिकचे तापमान ३६.६ अंश सेल्सिअस ...
महापालिका हद्दीतील तीन ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देऊन तीन वर्षे झाले, परंतु हे कामच होत नसल्याच्या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त देताच प्रशासनाने घाईघाईने संबंधित एजन्सीकडून अहवाल मागवून घेतला. ...
वातानुकूलित सभागृहात भव्य व्यासपीठ, चहुबाजूंनी सुगंधी फुलांची सजावट, प्रमुख नेत्यांना बसण्यासाठी गुबगुबीत सोफा, व्यासपीठाच्या पार्श्वभागी अत्याधुनिक डिजिटल फलक, समोर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठीही आरामदायी व्यवस्था, दोन हजार पदाधिकारी व लोकप्रत ...
एरव्ही मतदार यादीत नाव नसल्याचे पाहून आयोगाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या मतदारांवर यंदा आयोग अधिक मेहेरबान झाला असून, यापूर्वीच्या प्रतिमा पुसून काढण्यासाठी मतदारांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकार व पर्यायाने सर्वच मतदा ...