महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काम करणाऱ्या वीस सफाई कामगारांच्या हजेरीसाठी जागा मिळत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या प्रसाधनगृहातच भांडार आणि हजेरी शेड तयार करण्यात आले, ...
महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...
पेठ -आदिवासी व दुर्गम भागातील वाडी वस्तीवर वास्तव्य करून प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पेठ येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवसंशोधकांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संशोधीत केलेल्या ई- सायकलला विभागीय तंत्र प्रदर्शनात प ...
सिन्नर : माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती देण्यास हेतूपुरस्कर टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत सिन्नर नगरपरिषदेच्या तत्कालीन जन माहिती अधिकाऱ्यास दंडाची कारवाई का करून नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका अर्चना वाकचौरे (३४) यांचे प्रसूतीदरम्यान मंगळवार (दि. १९) रोजी नाशिक येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ...