लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

‘चौकीदार’ बनण्यास भाजपा लोकप्रतिनिधी अनुत्सुक - Marathi News | BJP public representatives unhappy to become 'watchman' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘चौकीदार’ बनण्यास भाजपा लोकप्रतिनिधी अनुत्सुक

देशाचा चौकीदार होण्यासाठी अभिमानाने तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहिले आणि त्यापाठोपाठ भाजपात असे विशेषण स्वत:च्या नावापुढे लावण्याची मोहीमच सुरू झाली. ...

नाशिक विभागात ४१ हजार दिव्यांग मतदार - Marathi News | 41 thousand Divyan voters in Nashik division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात ४१ हजार दिव्यांग मतदार

नाशिक विभागात सुमारे ४१ हजारांहून अधिक दिव्यांग मतदार असून, प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदानाचा अधिकार निर्भिड व सुलभपणे बजावण्यासाठी नोडल अधिकारी यांनी नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार सुविधा निरीक्षक राजाराम माने यांनी दिल् ...

राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर? - Marathi News | Role of Raj Thackeray on whose path? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर?

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. ...

जिल्ह्यात लढल्या सहा महिला, मात्र पदरी अपयशच! - Marathi News | Six women fight in the district, but only failure! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात लढल्या सहा महिला, मात्र पदरी अपयशच!

देशाच्या संसदीय राजकारणात महिला लोकप्रतिनिधींनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. महाराष्टÑातील अहल्या रांगणेकर, मृणाल गोरे, केशरबाई क्षीरसागर, प्रमिला दंडवते, प्रतिभाताई पाटील यांच्यासह काही महिला खासदारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असताना ...

आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Code of Conduct violates registration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ज्येष्ठांचा कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास - Marathi News | Bicycle ride to the senior citizens of Kanyakumari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठांचा कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास

पंचवटीतील हिरावाडी येथील संजय संघवी व नाशिकरोड येथील रहिवासी दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी असा सायकलवर प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा तसेच बेटी बचावचा संदेश दिला. ...

गोदाघाटावर गोवऱ्या दाखल - Marathi News | Cows on the Godaghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाघाटावर गोवऱ्या दाखल

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासीबांधव दाखल झालेले आहेत. ...

बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित - Marathi News | Reserved for drinking water in the harbor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ...