लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद - Marathi News |  National Council of Psychiatrist from tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद

इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या वतीने शनिवार, दि़ २७ पासून शहरात मानसोपचार तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ़ उमेश नागापूरकर आणि संयोजक डॉ़ हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...

पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to add sewage to the rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा

महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

‘स्वरसाधना’ मैफल रंगली - Marathi News |  'Swarasadhana' concert played | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वरसाधना’ मैफल रंगली

जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत स्वरसाधना संगीत गायिका स्वराली जोशी यांनी शास्त्रीय रागाबरोबरच गझल, भजन व अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...

आयएमए नाशिकरोड शाखेचा पदग्रहण सोहळा - Marathi News |  Inauguration ceremony of IMA Nashik Road Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयएमए नाशिकरोड शाखेचा पदग्रहण सोहळा

डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून आपली नैतिकता पाळावी, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले. ...

जॉगिंग ट्रॅकची वाट बनली बिकट - Marathi News |  The jogging track became difficult | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जॉगिंग ट्रॅकची वाट बनली बिकट

हिरावाडीतील प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे क्र ीडा संकुललगतच्या पाटकिनाऱ्याला लागून महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक साकारण्यात येत आहे. ...

माहेश्वरी समाजातर्फे गणगौर - Marathi News |  Ganges by Maheshwari Samaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माहेश्वरी समाजातर्फे गणगौर

माहेश्वरी समाजाच्या महिलांनी प्रथेप्रमाणे सोळा दिवस गणगौर सण उत्साहात साजरा केला. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. ...

भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर - Marathi News | Underground drainage dirt water on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर

वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

वडाळागावातील मनपाचा रस्ता केला बंद - Marathi News |  Road closure of Wadala Nagar road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील मनपाचा रस्ता केला बंद

वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? ...