लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार  - Marathi News | National Intelligence Examination will be held on 16th of the revised schedule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा  सुधारीत वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार 

हावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल ...

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी - Marathi News | Wounded child injured in a dog attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी

भटक्या कुत्र्याने जोशीवाडीतील राहुल रतन जाधव (५) या लहान मुलावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...

सिन्नरला पाच धरणांमध्ये केवळ ४ टक्के साठा - Marathi News | Sinnar has only 4% reserves in five reservoirs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला पाच धरणांमध्ये केवळ ४ टक्के साठा

धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पाच धरणांमध्ये आता केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

लासलगावी वाहतूक कोंडी - Marathi News | Lassagavi Traffic Dodge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी वाहतूक कोंडी

लग्नसराईची दाट तिथी व त्यातच बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक यामुळे गेले काही दिवस शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्य ...

इगतपुरी तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News |  Lived in a well in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

घोटी : पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात असलेला सात महिन्याचा बिबट्या शुक्रवारी शिरेवाडी ता. इगतपुरी येथील विहिरीत पडला. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करू ...

४० अंश तापमानाचे नाशिककरांना चटके - Marathi News |  Nashik's 40-degree temperature chaos | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० अंश तापमानाचे नाशिककरांना चटके

गेल्या तीन दिवसांपासून ४० डिग्री सेल्सिअस अंशांवर स्थिरावलेल्या तापमानामुळे नाशिककरांना गुरुवारीदेखील तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. बुधवारी ४१ अंशांवर असलेला पारा ४०.५ अंशांवर आला ...

मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद - Marathi News |  National Council of Psychiatrist from tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानसोपचार तज्ज्ञांची उद्यापासून राष्ट्रीय परिषद

इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या वतीने शनिवार, दि़ २७ पासून शहरात मानसोपचार तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ़ उमेश नागापूरकर आणि संयोजक डॉ़ हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...

पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to add sewage to the rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळी गटारीत सांडपाणी जोडणाऱ्यांना नोटिसा

महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...