गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे. ...
: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर ...
‘नीलंजन समाभासं, रविपुत्रमं यमाग्रजमं । छायामार्तंड संभुतं तमनमामी शनैश्चरम्।।’ अशा मंत्राच्या जयघोषात श्री शनैश्चर महाराज जयंती श्हरातील ठिकठिकाणी असलेल्या शनि मंदिरात साजरी करण्यात आली. ...
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. ...
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...