लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अकरावी प्रवेशासाठी नऊ हजार विद्यार्थ्यांकडून माहिती पुस्तिकांची खरेदी   - Marathi News | Buy information books for nine thousand students for eleven entrants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी नऊ हजार विद्यार्थ्यांकडून माहिती पुस्तिकांची खरेदी  

अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून विद्यार्थ्यांना  आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत नाशिक शहरातील विविध शाळांमधून सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी ...

‘आधार’ नसल्याने ‘निराधार’ होण्याची वेळ - Marathi News | Due to lack of support, it is time for 'unfounded' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आधार’ नसल्याने ‘निराधार’ होण्याची वेळ

बोटांचे ठसे पुसट : इगतपुरीच्या शेतकऱ्याची कार्डसाठी दमछाक ...

पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन - Marathi News | nashik,rotation,from,the,left,bank,of,palkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन

नाशिाक : वाघदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट ... ...

छत्रपती सेनेच्यावतीने जिल्ह्यात ९० टॅँकर - Marathi News | 90 tankers in the district with the help of Chhatrapati Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपती सेनेच्यावतीने जिल्ह्यात ९० टॅँकर

सामाजिक बांधिलकी : अनेक गावांची भागविली तहान ...

नायगाव खोऱ्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for fodder depot in the Naigaon valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी

नायगाव - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात सध्या तीव्र पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. ...

कुंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी - Marathi News | Weasel injured in Leopard attack in Kundewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात रविवार (दि.२) रोजी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घातला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत बिबट्याने त्याला गंभीर जखमी केले. ...

ओझर येथे शैनेश्वर महाराज जयंती उत्साहात - Marathi News | Shaneshwar Maharaj Jayanti excited at Ojhar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथे शैनेश्वर महाराज जयंती उत्साहात

ओझर : सुर्यपूत्र शनैश्वर महाराज जयंती निमित्त सोमवारी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...

धक्कादायक! तिसरी मुलगी झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या - Marathi News | mother killed girl child in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! तिसरी मुलगी झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या

नाशिकच्या आडगावमध्ये तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...