‘लोकमत’ने १३ जून २१०९ रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील धोकादायक शाळांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. ...
घोटी : जिल्हा परिषद नाशिकच्या सर्व संवर्गिय कर्मचारी संघटना, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणकि संप सुरू केला. ...
न्यायडोंगरी : सावरगांव येथील शेतात वास्तव्य करीत असलेले प्रगतशील शेतकरी अण्णा मोतीराम शेलार यांच्या घराचे रविवारी मध्य रात्रीस कुलूप तोडून घरातील कपाट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करु न चोरांनी पळ काढला. ...
वडनेर भैरव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाडुमाती पासून बनविलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे व ...
तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. ...
निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...
देवळा : तालुक्यातील खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी बापू गांगुर्डे यांनी आपल्या पावणे चार एकर क्षेत्रावरील मका पीक लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी नांगरूण टाकले . ...
मनमाड : लष्करामध्ये कर्तव्य बजावित असताना अंगावर वीज पडून शहीद झालेले जवान मल्हारी खंडू लहिरे यांच्यावर नांदगाव तालुक्यातील कºही या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ मल्हारी लहिरे..अमर रहे... अमर रहे !’ च्या घोषणांच्या निनादात साश्र ...