मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले... ...
नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला ...
बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. ...
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली ...
हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांन ...
मान्सूनपूर्व निसर्ग चक्रीवादळाने सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात पावसाचा अंदाज कायम असल्याने लवकरच पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३ ...