लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जिल्ह्यातील १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित - Marathi News | Elections of 1099 co-operative societies in the district postponed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे. ...

महापालिकेचे १६ कर्मचारी बाधित - Marathi News | A total of 16 NMC employees were affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे १६ कर्मचारी बाधित

नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता संसर्ग वाढू लागला आहे. आत्तापर्यंत सोळा कर्मचारी बाधित झाले असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये वैद्यकीय विभागाच्या दहा कर्मचाºयां ...

मीटररीडिंगप्रमाणेच अचूक वीजदेयके देण्याची मागणी - Marathi News | Demand for accurate electricity payments similar to meter reading | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मीटररीडिंगप्रमाणेच अचूक वीजदेयके देण्याची मागणी

सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग ...

भगूरच्या अंगणवाडी सेविकांना नाही सुरक्षा किट ! - Marathi News | Inconvenience to Bhagur's Anganwadi workers due to lack of safety kit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरच्या अंगणवाडी सेविकांना नाही सुरक्षा किट !

भगूर : शहरातील अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन करोनासंदर्भात चौकशी करून सेवा करावी लागत आहे. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा ... ...

कोरोनाबाधितांना कुटुंबीयांशी व्हिडिओ संवादाची सुविधा ! - Marathi News | Facilitate video communication with Corona victims' families! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाबाधितांना कुटुंबीयांशी व्हिडिओ संवादाची सुविधा !

नाशिक : कोरोना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजारापेक्षाही एकटे रहावे लागणे, कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधता न येणे, परवानगी ... ...

 तीन टोळ्यांतील आठ गुंड तडीपार;  नाशिकरोड, उपनगर, सिकडोतील गुन्हेगारांना दणका  - Marathi News | Eight gangsters from three gangs deported; Hit criminals on Nashik Road, Suburbs, Sikdo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : तीन टोळ्यांतील आठ गुंड तडीपार;  नाशिकरोड, उपनगर, सिकडोतील गुन्हेगारांना दणका 

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी, नागरिकांध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाशिकरोड, उपनगर व सिडको  पोलीस ठाण्याच्या हृद्दीत टोळीने संघटितपणे ग ...

लॉकडाऊन कालावधीतील अडीच महिन्यांचे वीजबिल एकत्रित - Marathi News | Two and a half months of electricity bills collected during the lockdown period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊन कालावधीतील अडीच महिन्यांचे वीजबिल एकत्रित

देवळा : महावितरणच्या देवळा उपविभागात अडीच महिने बंद असलेले वीज मिटर रिडींग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून करण्यात आले असून ... ...

आरोग्याच्या जनजागृतीसाठी केली संकेतस्थळाची निर्मिती - Marathi News | Creation of Kelly website for health awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्याच्या जनजागृतीसाठी केली संकेतस्थळाची निर्मिती

औंदाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त माहिती देण्यासाठी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील रहिवाशी व नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षीय आदिश्री पगार या विद्यार्थिनीने संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिने छायाचित् ...