नाशिक : शहर नाभिक समाज युवक मंडळाचे वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी रविवारी (दि.१६) श्रावण वद्द द्वादशी रोजी सकाळी ११ वाजता न्हावी पार,रामसेतू जवळ गोदाकाठ येथे संपन्न झाली. ...
नाशिकरोड : नवीन मराठी शाळेत पंधरा आॅगस्ट स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला, मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणा ...