नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत. ...
सुवर्णकार समाजाचे आराध्य संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत नाशिक सराफ असोसिएशनतर्फे सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला असून सराफ बाजारात सायकलवरून अथवा पायी येणाऱ्या व्यावसायिकांचे व नागरिकांचे सराफ व्यावसायिकांकडून गुलाब ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे ...
चांदवड : तालुक्यातील वाद येथील निवृत्ती म्हसु आहेर यांच्या शेतातील विहिरीजवळ प्रभू कुमार गणेश प्रजापत अचानक चक्कर येऊन पडल्याने गंभीर मार लागला. त्यास उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोष ...
वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. ...