लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी  - Marathi News | Thieves removed 21,000 eggs from Wavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वावी येथून चोरट्यांनी लांबवली २१ हजार अंडी 

सिन्नर तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील  पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक ल ...

शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ - Marathi News | Confusion of out-of-school student survey order due to disagreement of teacher unions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ

शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांमध्ये शिक्षकांचे प्रश्न व समस्यांविषयी विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणासंदर्भातील आदेशाच्या प्रकरणात उडालेल्या गोंधळामुळे समोर आले आहे. सर्वेक्षण स्थगितीचा आदेश सोशल मिडियावर व्हायरल झाल्या ...

जंगलांना आग लावणे भोवणार; वन संरक्षणांतर्गत ठरतो अजामीनपात्र गुन्हा..! - Marathi News | To set fire to forests; Non-bailable offense under forest protection ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जंगलांना आग लावणे भोवणार; वन संरक्षणांतर्गत ठरतो अजामीनपात्र गुन्हा..!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...

Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक; जाणूनघ्या काय सुरू काय बंद? - Marathi News | Corona Updtates: Increase in number of Corona patients, restrictions in Nashik district more stringent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक; जाणूनघ्या काय सुरू काय बंद?

जिल्ह्यात रविवारी तब्बल 563 नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर 325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून एका कोरोनामुळे मृत्यू झला होता. (Corona Updtates) ...

नाशिकचे मराठी साहित्य  संमेलन अखेर लांबणीवर - Marathi News | Nashik's Marathi Sahitya Sammelan finally postponed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे मराठी साहित्य  संमेलन अखेर लांबणीवर

नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी ...

राज्यात वीजनिर्मितीचा नवा उच्चांक - Marathi News | New peak of power generation in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात वीजनिर्मितीचा नवा उच्चांक

उन्हाळ्यामुळे सर्व स्तरातून वीजेची मागणी वाढत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कारखाने वेगाने सुरू असतानाच उन्हाळ्याची चाहुल व  शेतीच्या  हंगामाची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती वीजेचा वापर वाढू लागल्याने मागणी पुर्ण करण्याकरीता प्रयत्न केले जात आहेत. त ...

करंजगावला विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Two leopards die after falling into a well in Karanjgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगावला विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू

निफाड  तालुक्यातील करंजगाव  येथील जुन्या   विहिरीत  पडून   दोन बिबटे मृत झाल्याची घटना  दि ७ मार्च  रोजी उघडकीस आली आहे. ...

आरटीई प्रवेशासाठी   पाच हजार अर्ज दाखल - Marathi News | Five thousand applications filed for RTE admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई प्रवेशासाठी   पाच हजार अर्ज दाखल

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संकेतस्थळावर रविवार (दि. ७) सायंकाळपर्यंत सुमारे ५ हजार ७६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील  ४ हजार ५४४ जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात ये ...