निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष् ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक काल हटवल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ...
Raj Thackeray in Nashik: फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये नाशिकही आहे. गेल्या वेळेला बसलेल्या फटक्यातून सावरत मनसेने पुन्हा नाशिककडे लक्ष केंद्रीत केले आहे. ...
गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे. ...
मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात ...
सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. ...