निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे लिपीक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:38 PM2021-09-23T22:38:18+5:302021-09-23T22:38:57+5:30

Bribe Case : लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) सापळा रचून पकडले आहे

Clerk accepting bribe from retired colleague in ACB trap | निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे लिपीक एसीबीच्या जाळ्यात

निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्विकारणारे लिपीक एसीबीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

नाशिक : आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांचा समावेश असून त्यांना निवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवापुस्तक पडताळणी व रजेच्या फरकाल्या बिलासह अन्य बिलांचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) सापळा रचून पकडले आहे.

Web Title: Clerk accepting bribe from retired colleague in ACB trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app