इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. ...
महाराष्ट्र मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल उदयोन्मुख क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला. ...
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे आपणास पाहायला मिळते. तालुका महसूल प्रशासनाकडून एका ट्रॅक्टरकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंड आकारणीही केली गेली. मात्र बागलाण तालुक्यातील अगोदरच भ्रष् ...
ओझर येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच ...
विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे. ...