लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

अखेर संमेलनाच्या कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिकेला लाभला मुहूर्त ! - Marathi News | Finally, the invitation card with the program of the meeting got the moment! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर संमेलनाच्या कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिकेला लाभला मुहूर्त !

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला अवघा आठवडा उरला असताना कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. ...

प्रत्येक व्यक्तीने व्हावे संविधान साक्षर - Marathi News | Everyone should be constitution literate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येक व्यक्तीने व्हावे संविधान साक्षर

बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प ...

जलजीवन अभियानाचा प्रधान सचिवांकडून आढावा - Marathi News | Review of Jaljivan Abhiyan by Principal Secretary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलजीवन अभियानाचा प्रधान सचिवांकडून आढावा

जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत प्रति दिन, प्रति माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवणे हे मुख्य लक्ष असल्याने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी अभियान स्वरुपात काम करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव ...

राज्यातील १२१ आदिवासी आश्रमशाळा होणार आदर्श आश्रमशाळा - Marathi News | There will be 121 tribal ashram schools in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील १२१ आदिवासी आश्रमशाळा होणार आदर्श आश्रमशाळा

राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा ...

पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप - Marathi News | Child sentenced to life imprisonment for father's murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप

आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार ...

जिल्ह्यातील अडीच हजार शाळांची घंटा वाजणार - Marathi News | The bells of two and a half thousand schools in the district will ring | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील अडीच हजार शाळांची घंटा वाजणार

मार्च २०१९ पासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या अडीच हजार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बुधवार (दि. १)पासून घंटा वाजणार असून, शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहेे. ...

कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा - Marathi News | Disclosure sought by Women's Commission in virginity test case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा

एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश् ...

मलढोण शिवारात दरोडा; घरमालकाला मारहाण - Marathi News | Robbery in Maldhon Shivara; Beating the landlord | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मलढोण शिवारात दरोडा; घरमालकाला मारहाण

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने सरोदे वस्तीवर दरोडा टाकून घरमालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल, असा ६ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी सरोदे कुटुंबाने प्रत ...