गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेक व दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या २६ जणांचा गुरुवारी (दि.२४) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या डी. डी. कुरुळकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर चाैघांचा जामीन नाकारला आहे. ...
विहिरीत कुत्रे पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच धक्का बसला. तथापि, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिल्यानंतर चार तासांच् ...
नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद ...
देशांतर्गत मागणीत घट होऊन तसेच विविध राज्यांत स्थानिक कांदा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होळीनंतर लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये त ...