होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
नाशिक, मराठी बातम्या FOLLOW Nashik, Latest Marathi News
आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 39 हजार क्विंटल ची आवक झाली. ...
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ...
यापूर्वी १९५६ साली कुंभमेळ्याच्या वेळी अशाप्रकारचा योग आला होता. त्यानंतर यंदा २०२६-२७ मध्ये कुंभमेळा भरल्यानंतर असा योग येणार असल्याची माहिती नाशिकच्या श्री पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. ...
Nashik Amba Market : फळांचा राजा आंबा नाशिकच्या (Nashik Amba Market) बाजारपेठेत दाखल झाला आहे. ...
Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे. ...
हा तरुण नाशिक शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गुगलद्वारे माहिती घेत तो हरिश्चंद्रगडावर पोहोचला. ...
Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली. ...