लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Maharashtra Politics Jyotishvani: Groupism face by devendra Fadnavis in 2024 BJP; Shocking predictions about CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

Eknath Shinde, Devendra Fadanvis predictions: दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप; काय सांगतेय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस, मोदींची कुंडली... ...

मोदींच्या फॅन अन् फायरब्रँड नेतृत्त्व...पटेलांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला भानुबेन बाबरिया! कोण आहेत जाणून घ्या... - Marathi News | Bhanuben Babariya Is The Only Female Who Gets Place In Bhupendra Patel Ministry | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या फॅन अन् फायरब्रँड नेतृत्त्व...पटेलांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला भानुबेन बाबरिया!

Devendra Fadanvis: होय, हा महाराष्ट्र; समृद्धी महामार्गाचे फोटो शेअर करत फडणवीसांनी विचारला प्रश्न - Marathi News | Devendra Fadanvis: Yes, this Maharashtra; A question asked by Fadnavis from the photo of Samriddhi Highway | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :होय, हा महाराष्ट्र; समृद्धी महामार्गाचे फोटो शेअर करत फडणवीसांनी विचारला प्रश्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याल्या अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. ...

Gujarat Election Result 2022: अवघा देश जिंकून मोदी, शाह त्यांच्याच गावात हरले होते; काँग्रेसकडून खेचून आणले - Marathi News | Gujarat Election Result 2022: After winning the entire country, Narendra Modi, amit shah Shah lost in their own villages vidhansabha; now Pulled from Congress mansa And Unza | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघा देश जिंकून मोदी, शाह त्यांच्याच गावात हरले होते; यंदा काँग्रेसकडून खेचून आणले

लोकसभा, विधानसभा जरी जिंकल्या तरी गावात पराभव झाल्याने मोदी शाहंच्या जिव्हारीही लागले होते. पण एका मतदारसंघात दहा वर्षे, दुसऱ्या पाच वर्षे थांबण्याशिवाय पर्य़ाय नव्हता... ...

Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचलमध्ये भाजपाची मागील रणनिती फसली; मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असणाऱ्या प्रभागात उलटेच घडले! - Marathi News | Himachal Pradesh Assembly Elections 2022: It was seen that Thakur class in Himachal Pradesh voted for Congress candidates this year. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची मागील रणनिती फसली; मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असणाऱ्या प्रभागात उलटेच घडले!

Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचल प्रदेशात सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे. ...

Delhi MCD Election Results 2022: आपचा विजय! दिल्ली, मोदी, भाजपा अन् काँग्रेस; अरविंद केजरीवालांचं भाषण, मतांसह जिकलं मन - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal has thanked the people after his victory in Delhi. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा विजय! दिल्ली, मोदी, भाजपा अन् काँग्रेस; केजरीवालांचं भाषण, मतांसह जिकलं मन

Delhi MCD Election Results 2022: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले आहेत. ...

Business Idea: PM मोदींनीही दिली आहे आयडीया! फक्त 20 हजारात सुरू करा हा खास बिझनेस, महिन्याला होईल 4 लाखांची कमाई - Marathi News | PM Narendra Modi lemon grass farming business know about the details business idea | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PM मोदींनी दिली आहे आयडीया! फक्त 20 हजारात सुरू करा हा खास बिझनेस, महिन्याला होईल 4 लाखांची कमाई

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 67व्या भागात यासंदर्भात भाष्य केले होते. ...

मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक - Marathi News | Narendra Modi's chai pe discussion with Eknath Shinde in delhi G20 summit, CM presents book | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक

१ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले. याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीचं आयोजन केलं होतं. ...