लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरेंद्र मोदी करणार होते इस्लामाबाद दौरा, जवळपास सगळं ठरलं, पण अचानक...; पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा - Marathi News | Narendra Modi was going to visit Islamabad pakistan almost everything was decided, but suddenly something happened Pakistani journalist s big claim article | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदी करणार होते इस्लामाबाद दौरा, जवळपास सगळं ठरलं, पण अचानक...; पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे त्यांनी काश्मीरचा मुद्दा आता बाजूला टाकला पाहिजे. भारत-पाकिस्तानशी संबंधित अशा गोष्टींचा खुलासा यात करण्यात आला आहे, जो आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता. ...

‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ आर्थिक डबघाईला आलेल्या पाकच्या पंतप्रधानांना उपरती - Marathi News | We fought 3 wars with India Pakistan has learned its lesson says Pakistan PM shehbaz sharif | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ अखेर पाकच्या पंतप्रधानांना उपरती

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. अखेर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आता मोठं वक्तव्य केलंय. ...

Ganga Vilas Cruise: गंगेच्या पाण्यात आज इतिहास रचला जाणार; ५१ दिवसांच्या प्रवासाला क्रूझ निघणार - Marathi News | Ganga Vilas Cruise: History will be made today in the waters of the Ganga; The cruise will depart for a 51-day journey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTO's गंगेच्या पाण्यात आज इतिहास रचला जाणार; ५१ दिवसांच्या प्रवासाला क्रूझ निघणार

जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ वाराणसीहून बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघणार आहे. ...

PM Kisan: 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत मोठी वाढ होणार; जाणून घ्या, 6000 ऐवजी किती रुपये मिळणार? - Marathi News | PM kisan Farmers will get more money from April 1 nirmala sitharaman may increase pm kisan amount to rs 8000 yearly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार; आता 6000 ऐवजी...

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरही सरकारकडून लोकांना आकर्षित करणारी बरीच आश्वासनेही दिली जाऊ शकतात. ...

Gautam Adani : दोन लाख कोटींचं कर्ज कसं फेडणार? पाहा काय म्हणाले गौतम अदानी - Marathi News | Gautam Adani How to pay the debt of two lakh crores See what Gautam Adani said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दोन लाख कोटींचं कर्ज कसं फेडणार? पाहा काय म्हणाले गौतम अदानी

अदानी समूहावरील कर्जाबाबत ते लोक बोलत आहेत, ज्यांना आमच्या आर्थिक स्थिती आणि कर्जाबाबत संपूर्ण माहिती नाही, असं अदानी म्हणाले. ...

PM Yuva 2.0 Yojana: मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज - Marathi News | Narendra Modi government pm yuva 2-0 yojana for youth writers under age of 30 years and get 50 thousand rupees every month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज

मेंटॉरशिप योजनेंतर्गत तरुणांना ही संधी दिली जात आहे. ...

चीन, जपानसह भारतातही कोरोनानं डोकं वर काढलं; नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक, हालचाली वाढल्या! - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold a high-level meeting today to review the situation of Corona. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन, जपानसह भारतातही कोरोनानं डोकं वर काढलं; मोदींनी बोलावली बैठक, हालचाली वाढल्या!

CoronaVirus In India: भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. ...

२०२८ पर्यंतच नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार?; देशाच्या राजकीय परिस्थितीवर आश्चर्यकारक भाकीत - Marathi News | Narendra Modi to be PM only till 2028?; predictions on the country's political situation by Vedmurti Anant Pandav | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२८ पर्यंतच मोदी पंतप्रधानपदी?; देशाच्या राजकीय परिस्थितीवर आश्चर्यकारक भाकीत