लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा - Marathi News | PM Modi said money looted from the poor and currently in ed custody will go back to them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

गरिबांकडून लुटलेले आणि ED ने जप्त केलेले पैसे जनतेला परत करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. ...

'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस - Marathi News | Your statement is indecent and unparliamentary BJP notice to Dilip Ghosh over his statement on mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस

यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे.  ...

स्वामी स्मरणानंद महाराजांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक, जागवल्या आठवणी - Marathi News | Ramkishan math Swami Samranand Maharaj passed away; Memories awakened by PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामी स्मरणानंद महाराजांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक, जागवल्या आठवणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी स्वामींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ...

संदेशखली पीडितेला भाजपने दिली उमेदवारी; आता पीएम मोदींनी केला फोन, म्हणाले... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: BJP gives Lok Sabha ticket to Sandeshkhali victim; Now PM Modi called, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखली पीडितेला भाजपने दिली उमेदवारी; आता पीएम मोदींनी केला फोन, म्हणाले...

पश्चिम बंगालच्या संदेशखलीतील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. ...

"सारा देश आप पर गर्व करेगा"; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले... - Marathi News | The whole country will be proud of you PM Narendra Modi's phoned to Sandeshkhali victim and basirhat lok sabha BJP candidate Rekha Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सारा देश आप पर गर्व करेगा"; PM मोदी यांचा थेट संदेशखली पीडिता भाजप उमेदवार रेखा पात्रा यांना फोन, म्हणाले...

Lok Sabha Chunav 2024: रेखा पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांचे प्रतीक म्हणत, त्यांचा हात डोक्यावर असल्याने आपल्याला मोठा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपला लढा कुण्या पक्षाचा नाही, तर बशीरहाटमधील सर्व पीडितांचा लढा ...

आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला तर...; रोहित पवारांचा काकांना इशारा - Marathi News | ncp mla Rohit Pawars warning to his uncle Ajit pawar over mahayuti seat sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला तर...; रोहित पवारांचा काकांना इशारा

Lok Sabha Election: एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख वाटत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक - Marathi News | ... while Adam Master will campaign for praniti Shinde of Congress; For whom PM Modi came to Solapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते सोलापूरमध्ये पीएम आवास योजनेतील १५,००० घरांचे वाटप भव्य कार्यक्रमातून करण्यात आले होते ...

PM मोदींचे ‘शिवशक्ती’ जगमान्य! चंद्रयान-३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब - Marathi News | international astronomical union iau officially approved isro chandrayaan 3 land point as a shiv shakti named given by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचे ‘शिवशक्ती’ जगमान्य! चंद्रयान-३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब

ISRO Chandrayaan 3: चंद्रयान ३ च्या लँडिंग साइटला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ नावाला एका आंतरराष्ट्रीय संघटनेने अधिकृत मान्यता दिली आहे. ...