लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | PM Modi removed Article 370 after consulting Farooq and Omar claims Engineer Rashid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

खासदार शेख अब्दुल रशीद यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...

कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला? - Marathi News | India-Canada Relations : Who is 'that' Sikh in Canada, for whom Justin Trudeau has gone against india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?

India-Canada Relations : गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले आहेत. ...

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार - Marathi News | The mission is to connect the world, the Prime Minister expressed determination at the 8th India Mobile Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे ...

ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट - Marathi News | India-Canada rift over Trudeau's political inevitability | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट

उभय देशांमधील संबंध विकोपाला गेल्याने व्यापार घटला किंवा व्हिसा सेवांवर परिणाम झाला, तर भारताबरोबरच कॅनडालाही त्याचे परिणाम सोसावे लागतील! ...

कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया - Marathi News | Who will be the National President of BJP?; Committee formed for election, know the process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

आज केंद्रात सरकार चालवताना भाजपाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीची गरज भासत आहे.  ...

१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं - Marathi News | Who is Babusingh Maharaj Rathod who got MLC opportunity from BJP on Vidhan Parishad, Narendra Modi met him | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं

डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurates ITU Telecom Standard Conference, India Mobile Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

PM Narendra Modi inaugurates IMC 2024 : भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही देशाची महत्त्वाची कामगिरी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम! - Marathi News | Swami Samartha: How to install bought or gifted Swami idol at home? Read the rules! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!

Swami Samartha: पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल स्वामींची मूर्ती भेट मिळाली, तिची ते स्थापनाही करणार आहेत; आपल्यालाही तशी करायची असेल तर नियमावली वाचा! ...