लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Aghadi is a big player of corruption, in stopping their PhD development PM Modi criticized on Maha Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', मोदींचा निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिमुर येथील सभेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ...

'काँग्रेसने तुम्हाला फक्त रक्तरंजित खेळ दिला, त्यांच्यापासून सावध राहा', PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Election 2024: 'Congress gave you only bloody game, beware of them', PM Modi's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसने तुम्हाला फक्त रक्तरंजित खेळ दिला, त्यांच्यापासून सावध राहा', PM मोदींचा हल्लाबोल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज चिमूरमध्ये सभा घेतली. ...

आघाडी म्हणजे भष्ट्राचाराची खिलाडी : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा घणाघात - Marathi News | Aghadi is a player of corruption: Prime Minister Narendra Modi's attack | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आघाडी म्हणजे भष्ट्राचाराची खिलाडी : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा घणाघात

Chandrapur : चिमूर येथे जाहिर सभा ...

"मोदी आणि शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Check the bags of Modi and Shah when they arrive, but also check them when they leave, because...", Uddhav Thackeray's joke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’

Maharashtra Assembly Election 2024: नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे.  ...

प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Only seven days left for the campaign to end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!

प्रचार संपण्यासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक. ...

"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले - Marathi News | congress president mallikarjun kharge criticizes pm modi and cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे..." ...

'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात - Marathi News | During the time of Rajiv Gandhi, bad advertisement about SC-ST-OBC; PM Modi hit hard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही." ...

धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024- AIMIM chief Asaduddin Owaisi targets Devendra Fadnavis, Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...

महाविकास आघाडीकडून सातत्याने व्होट जिहादचं राजकारण केले जात आहे असा आरोप सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे.  ...