Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Donald Trump Vs India: अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादलेले तेव्हा चीननेही अमेरिकेवर लादले होते. मग पुन्हा अमेरिकेने, मग पुन्हा चीनने असे प्रत्यूत्तर देणे सुरुच होते. पण भारताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ...
...दुसरीकडे अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसोबत भारत ‘क्वाड’, ‘आयपीईएफ’सारख्या मंचांमध्येही आहे. त्यामुळे बहुपदरी नात्यांमध्ये तोल राखताना, भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी लागणार आहे. आत्मसन्मान, तत्त्व आणि प्रतिष्ठेशी तडजोड न करता, कोणत्याही गोटात न ...
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले. ...
जुनी मैत्री आणि राष्ट्रीय हित इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवून, भारत रशियाकडून सतत तेल आयात करत आहे, यामुळे भारतावर मोठा कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या भारतावरील रागामागे तेल आयात हे एकमेव कारण नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. ...