Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Ramdas Athawale Fulfill PM Modi Desire Instantly: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इच्छा व्यक्त करताच रामदास आठवले यांनी तत्काळ एक नवीन कोरी कविता करून दाखवली. ...
भारत फार मोठी ताकद आहे, हे या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांनी विसरू नये. भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता झुकणार नाही, घाबरणारही नाही. ...