लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे - Marathi News | Narayan Rane - Kolhapur will fabricate Shivsena's clothes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे. ...

कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे - Marathi News | Narayan Rane - Kolhapur will fabricate Shivsena's clothes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेचे वस्त्रहरण करणार- नारायण राणे

मालवण (सिंधुदुर्ग) : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे शुक्रवार ८ रोजी होत आहे. ...

ग्रीन रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा, स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी केली भूमिका स्पष्ट - Marathi News |  Support for the movement of Green Refinery Project Affected, Swabhiman Party's Zilla Parishad has clarified the role | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रीन रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा, स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी केली भूमिका स्पष्ट

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील काही गावांमधील जमिनीवर ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथील जनतेला विश्वासात न घेता हुकुमशाही करून कोणी हा प्रकल्प उभारु पहात असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा ...

सांगलीचे आठ नगरसेवक राणेंच्या गळाला!, शनिवारी बैठक - Marathi News | Sangli's eight corporators are strangled! Saturday meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे आठ नगरसेवक राणेंच्या गळाला!, शनिवारी बैठक

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी ९ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पक्षबांधणीसंदर्भातील बैठक याठिकाणी घेणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आठ नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित ...

‘मुलाचे तरी मत पडले असते का?’ - Marathi News |  'Would the child have died?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुलाचे तरी मत पडले असते का?’

प्रसाद लाड यांच्याऐवजी मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती, तर शिवसेनेचे पंधरा आमदार फोडले असते, असा दावा नारायण राणे करत असले, तरी काँग्रेसने व्हीप बजावला असता मुलगा नीतेश यांचे तरी मत त्यांना पडले असते का ...

विधान परिषदेसाठी लाड-माने यांच्यात सामना - Marathi News |  The match between the Lad-Mane for the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेसाठी लाड-माने यांच्यात सामना

विधान परिषदेच्या ७ डिसेंबरला होणाºया पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिलीप माने यांच्यात सामना होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हे दोघेही रिंगणात कायम आहेत. ...

मंत्रिपदाचा विस्तार करताना नारायण राणे यांचा विचार : रावसाहेब दानवे यांचे पुण्यात वक्तव्य  - Marathi News | Narayan Rane's consider ​​expansion of the ministry: The statement of Rao saheb Danwe in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदाचा विस्तार करताना नारायण राणे यांचा विचार : रावसाहेब दानवे यांचे पुण्यात वक्तव्य 

एनडीएच्या विस्ताराप्रसंगी नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...

मी आमदार होणारच - नारायण राणे - Marathi News | I will be the MLA - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी आमदार होणारच - नारायण राणे

मी लवकरच आमदार होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. ...