नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली. ...
नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या बदलांचे वारे वाहू लागले आहे. ...
मराठी माणसाचे नाव घेत राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस शिल्लक ठेवलाय कुठे? तो मुंबईबाहेर जाताना शिवसेना गप्प का बसली, अशी सडकून टीका स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी गुरूवारी केली. ...