अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Nanded, Latest Marathi News
कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये एका पडक्या वाड्यामध्ये सुरू होता जुगार अड्डा ...
धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग आणि दुचाकीचा चकनाचुर झाला आहे. ...
कंधार तालुक्यातील घोडज येथील अकरावी वर्गात शिकणारा संदीप आनंदा घोडजकर वय (१६ वर्ष) मंगळवारी दुपारी घोडज गावाजवळ असलेल्या मन्याड नदीवर गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेला होता. ...
देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या घरच्या खिडकीची जाळी तोडून चोरटे आत शिरले; घरात काहीच न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतले ...
दोन आठवड्यापासून अडकलेल्या २२ वानरांसाठी शुक्रवारी रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली आहे ...
रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात. ...
यावर्षी चांगले पीक होईल, या आशेवर संपूर्ण कुटूंब शेतात राबते. मुलींचे लग्न, शिक्षण, घरबांधणी-दुरुस्ती, कौटुंबिक आजार, ऑपरेशन्स ही रखडलेली कामे मार्गी लावू म्हणून शेतात घाम गाळतात. मात्र प्रत्यक्षात कधी पावसाअभावी तर असल्याचे कधी अतिपावसामुळे शेतीतील ...
शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...