लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडमध्ये समन्वयाने होणार पोलिसांच्या बदल्या - Marathi News | Police transfers in coordination with Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये समन्वयाने होणार पोलिसांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...

मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात दाणादाण - Marathi News | Pre-monsoon tension in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात दाणादाण

यंदा मान्सून वेळेवर पोहोचणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला़ त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे़ परंतु, शनिवारी रात्री जिल्ह्यात मान्सूनपूर्व तडाख्याने दाणादाण उडाली़ अर्धापूर, बारड, पार्डी परिसरातील केळी भूईसपाट झाली़ वादळी वाऱ्यामुळ ...

मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक - Marathi News | Slurry from the oil tanker for the alcohol | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक

इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार ...

नांदेडात विजांच्या कडकडाटासह पाऊस - Marathi News | Rainfall with thundershowers of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात विजांच्या कडकडाटासह पाऊस

नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वांची धांदल उडाली़ ...

नांदेड जिल्ह्यासाठी २१ लाख पुस्तकांचा पुरवठा - Marathi News | Supply of 21 lakh books to Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यासाठी २१ लाख पुस्तकांचा पुरवठा

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानच्या वतीने जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ३० हजार ८५७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने १४ तालुक्यांसाठी पहिल्या टप्प्यात १८ लाख ५६ हजार पाठ्यपुस्तके मि ...

उस्माननगर पोलीस वसाहतीची पडझड - Marathi News | The downfall of the Osmanankar police colony | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उस्माननगर पोलीस वसाहतीची पडझड

उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़ ...

नांदेड शहरातील देखभाल दुरुस्तीवर नगरसेवकांचा वॉच - Marathi News | Councilor's watch on the maintenance of Nanded city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरातील देखभाल दुरुस्तीवर नगरसेवकांचा वॉच

महापालिकेकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात़ परंतु, ही कामे फक्त झोननिहाय केली जातात़ यापुढे ही कामे प्रभागनिहाय करावीत जेणेकरुन त्या कामावर नगरसेवकांचा वॉच राहील अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली़ त्यामुळ ...

नांदेड महापालिका रडारवर - Marathi News | Nanded municipal radar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिका रडारवर

पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते़ त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या स्थळ पंचनाम्यात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ...