लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

धर्माबादच्या गोदामात किनवट नाफेडची तूर - Marathi News | Kirtwat Nafedachi Tur in Dharmabad Warehouse | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धर्माबादच्या गोदामात किनवट नाफेडची तूर

येथील शासकीय गोदामात किनवट येथील नाफेडचा ६० टन माल उतरविण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने नाफेड खरेदी केंद्र, खरेदी-विक्री संघ व मार्केट कमिटीत एकच खळबळ निर्माण झाली़ येथील शासकीय गोदामात सावळागोंधळ सुरू असल्याची बाब शेतक-यांनी निर्दशनास आणून दिली ...

नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन  - Marathi News | Nanded district's drivers are clever! every day choose other states for cheap petrol and diesel | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़ ...

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग - Marathi News | Repeated clouds on Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्य ...

देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना  - Marathi News | Two devotees dies in accident; The incident at Bhokar Phata | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू; भोकर फाटा येथील घटना 

सत्य गणपती दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन भाविकांचा भोकर फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. ...

नांदेड शहरात मनोरुग्णाची विरुगिरी - Marathi News | Manorughna eradication in Nanded city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात मनोरुग्णाची विरुगिरी

शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाज ...

हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित - Marathi News | Disrupted power of schemes in ten villages in Hadgaon taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगाव तालुक्यातील दहा गावांतील योजनांची वीज खंडित

१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करा ...

डीजे वाजवल्याप्रकरणी बिलोलीत १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | FIR filed against 12 in Biloli due to DJ system | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डीजे वाजवल्याप्रकरणी बिलोलीत १२ जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी लिखित पूर्व सूचना देऊनही रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे वाजवल्या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नांदेड मनपाची स्थायी समिती कंत्राटदारावर मेहरबान - Marathi News | Standing committee of Nanded municipal committee on behalf of the contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाची स्थायी समिती कंत्राटदारावर मेहरबान

महापालिकेचे विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचे चार ते पाच वर्षापासूनचे थकीत असलेले ४० कोटींचे देणे आणि तब्बल ९० कोटींचे कर्ज असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली आहे. ...