लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला - Marathi News | Kameshwar Waghmare won the National Children's Award, Lokmat's continuous pursuit | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल पुरस्कार, लोकमतचा सततचा पाठपुरावा फळाला

या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता. ...

नांदेडमध्ये मोबाइल शॉपी चालकाची ६ लाखाची बॅग पळवली  - Marathi News | Mobile shop driver's bag worth Rs 6 lakh stolen in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मोबाइल शॉपी चालकाची ६ लाखाची बॅग पळवली 

ही घटना गुरुवारी रात्री वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर भागात घडली.  ...

हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला डेटा ? साडे चौदा कोटीच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात उलगडा - Marathi News | Data delivered to hackers on commission? Unravel the fourteen and a half crore online fraud case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला डेटा ? साडे चौदा कोटीच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात उलगडा

cyber crime शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. ...

संतापजनक ! नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाबाहेर मृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके - Marathi News | Annoying! In Nanded, the death body was broken by pigs outside a government hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक ! नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाबाहेर मृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके

माणुसकीला काळिमा फासणारी व प्रंचड चिड आणणारी घटना ...

अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व - Marathi News | Ashok Chavan maintained the stronghold of Bhokar, Dhananjay Munde in Parli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व

अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळविले ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Voters reject incumbents in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Gram Panchayat Election Results: नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले

हदगावचे आ. माधवराव जवळगावकर, नायगावचे आ.राजेश पवार, देगलूरचे आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या गटाला काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. ...

मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी - Marathi News | Samruddhi Mahamarg : Marathwada's communication will get speed; Along with Nanded, Parbhani and Hingoli are also samruddhi mahamarga now | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी

Samruddhi Mahamarg साडेसहा हजार कोटींच्या प्रकल्पाला तत्वत मंजुरी मिळाल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती ...

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | State government decides to connect Nanded with Samrudhi Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार, राज्य सरकारचा निर्णय

Samrudhi Highway : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...