लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Video: नांदेडमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले, मध्यवस्तीतील पाच दुकाने फोडली - Marathi News | Video: Thieves got bolder in Nanded, robbery in five shops in the central area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: नांदेडमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले, मध्यवस्तीतील पाच दुकाने फोडली

ज्वेलरीच्या दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला - Marathi News | Successful preparations for 'Bharat Jodo' walk in Degalur, eagerness reached | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला

या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, तेलंगाणा सीमेपासून राहुल गांधी यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा पुरविणार आहेत. ...

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव  - Marathi News | 'Walk' of Congress leaders for Bharat Jodo; Early morning exercise, thorough practice of walking | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे दररोज साधारणत: २५ किलोमीटर पायी चालत आहेत. ...

शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकानाला आग; १६ लाखांच्या कॅन्डी-बिस्कीटांची राख - Marathi News | Wholesale shop fire due to short circuit in Umari; Ashes of 16 lakh candy-biscuits | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकानाला आग; १६ लाखांच्या कॅन्डी-बिस्कीटांची राख

आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले, तसेच शेजारील घरानां देखील आगीचा मोठा फटका बसला आहे ...

तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार - Marathi News | Devotees' rickshaws accident in Shivani, two died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार

भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० काँग्रेस कार्यकर्ते होणार ‘भारत जोडो’त सहभागी - Marathi News | 500 Congress workers in Pimpri-Chinchwad city will participate in 'Bharat Jodo' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० काँग्रेस कार्यकर्ते होणार ‘भारत जोडो’त सहभागी

शहरात निघणार तीन रॅली... ...

Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे - Marathi News | Indian Railway Special train from Pune to Nanded and Nagpur on the occasion of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway : दिवाळीनिमित्त पुण्यातून नांदेड आणि नागपूरसाठी विशेष रेल्वे

हडपसर-नांदेड-हडपसर तसेच नागपूर-पुणे-नागपूरदरम्यान विशेष रेल्वे सुरू.... ...

मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी - Marathi News | 45 crore development fund for 57 MLAs in Marathwada for two months | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी

विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. ...