लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

'आता आपण मरणार'; कोरोनाचा त्रास असह्य झाल्याने विलगीकरणातील वृद्धाची आत्महत्या - Marathi News | 'Now you will die'; Elderly man commits suicide out of fear after Corona's diagnosis | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आता आपण मरणार'; कोरोनाचा त्रास असह्य झाल्याने विलगीकरणातील वृद्धाची आत्महत्या

corona virus कोरोनामुळे होणारा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

२२ लाखांच्या ब्रँडेड कपडे चोरी प्रकरणात तीन आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरु - Marathi News | Three accused arrested in Rs 22 lakh branded clothes theft case The search for both began | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२२ लाखांच्या ब्रँडेड कपडे चोरी प्रकरणात तीन आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरु

नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रामधील 'डिजॉन' कॅज्युअल्सच्या गोदामामध्ये चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे चोरी केली होती. ...

अत्याचार करुन फोटो केले व्हायरल; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | after rape photo viral; Accused remanded in police custody for three days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अत्याचार करुन फोटो केले व्हायरल; आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

२४ मार्च रोजी आरोपीने महिलेसोबतचे काही फोटो फेसबुकवर टाकले. ...

स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य नसतानाही मिळवली शासकीय नोकरी, २६ वर्षापासून सेवाही बजावली - Marathi News | Shocking! He got a government job even though he was not a freedom fighter's child | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य नसतानाही मिळवली शासकीय नोकरी, २६ वर्षापासून सेवाही बजावली

freedom fighter's fake relatives हनुमंत शिरसाठ यांनी १८ सप्टेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड यांचे रक्ताचे नातेवाईक म्हणजेच भाचा असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. ...

अवघ्या ४१ दिवसात न्याय; बालिकेवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या सालगड्यास फाशीची शिक्षा - Marathi News | Justice in just 41 days; Labor sentenced to death for raping and killing a minor girl | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवघ्या ४१ दिवसात न्याय; बालिकेवर अत्याचार करुन हत्या करणाऱ्या सालगड्यास फाशीची शिक्षा

भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे दि. २० जानेवारी रोजी सालगडी असलेल्या आरोपीने पाच वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन क्रुर हत्या केली होती. ...

नांदेड़-हजरत निजामुद्दीन दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | Two special trains between Nanded-Hazrat Nizamuddin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नांदेड़-हजरत निजामुद्दीन दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या

special trains between Nanded-Hazrat Nizamuddin या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने उत्तर भारतात जाणार्या अकोलेकरांची सोय झाली आहे. ...

नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन  - Marathi News | Lockdown in Nanded from March 25 to April 4, important appeal of the Guardian Minister ashok chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन राहील. संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मांसविक्रीला घरपोच परवानगी देण्यात आली आहे. ...

कोरोनाची रुग्णसंख्या घटेना; नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन - Marathi News | Corona morbidity did not decrease; Complete lockdown in Nanded district from March 25 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाची रुग्णसंख्या घटेना; नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन

Lockdown In Nanded from 25th March पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. त्यानंतर कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश देण्यात आले. ...