लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

' तपासणी पुन्हा करा, मी निगेटिव्ह'; दारू पिऊन डॉक्टरांसोबत हुज्जत घालणाऱ्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Corona for arguing with a doctor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :' तपासणी पुन्हा करा, मी निगेटिव्ह'; दारू पिऊन डॉक्टरांसोबत हुज्जत घालणाऱ्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल

रूग्णाने डाॅक्टरांसह इतर कर्मचाऱ्यासोबत घातलेल्या या गोंधळामुळे आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यातही घबराटीचे वातावरण पसरले हाेते. ...

कोरोनाचा फटका 'आरटीओ' कार्यालय ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद   - Marathi News | Nanded RTO office to remain closed till April 30 due to Corona cases increased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाचा फटका 'आरटीओ' कार्यालय ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद  

Corona in Nanded प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती तथा 'लर्निंग' लायसन्स, पक्की अनुज्ञप्ती चाचणी अर्थातच 'परमनंट' लायसेन्सची टेस्ट आदी कार्यालयीन कामकाज नियंत्रित केले, तरी गर्दी रोखणे सद्याच्या परिस्थितीत शक्य होत नाही.  ...

ट्रकमध्ये ३५ गोण्यात आढळून आला ३७ लाखांचा गुटखा; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | Gutkha worth Rs 37 lakh found in 35 bags in truck; Nanded Rural Police action | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ट्रकमध्ये ३५ गोण्यात आढळून आला ३७ लाखांचा गुटखा; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोंढार बायपास येथे कारवाई ...

दोन वेळा मुलीची सोयरिक मोडल्याने व्यथित आईची आत्महत्या - Marathi News | Suicide of a distressed mother who broke her daughter's marriage twice | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन वेळा मुलीची सोयरिक मोडल्याने व्यथित आईची आत्महत्या

दोन वेळा सोयरिक मोडल्यामुळे व्यथित मुलीच्या आईने २८ रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. ...

नांदेडच्या दुर्घटनेत पोलिसांच्या संयमाने अनर्थ टळला ! - Marathi News | Police restraint in Nanded tragedy averted disaster! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नांदेडच्या दुर्घटनेत पोलिसांच्या संयमाने अनर्थ टळला !

शेकडो महिला, लहान मुले उपस्थित असताना घडलेल्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखून ज्येष्ठ शीख बांधव आणि पोलिसांनी दाखविलेल्या संयमामुळेच मोठा अनर्थ टळला. ...

Nanded Attack on Police: होता जिवा म्हणून... पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला बॉडीगार्डनं स्वतःच्या पाठीवर घेतला, रक्तबंबाळ झाला! - Marathi News | Nanded Attack on Police: Shiva survived as there was Jiva; The bodyguard picked up the spear thrown at the superintendent of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nanded Attack on Police: होता जिवा म्हणून... पोलीस अधीक्षकांवर फेकलेला भाला बॉडीगार्डनं स्वतःच्या पाठीवर घेतला, रक्तबंबाळ झाला!

Nanded Attack on Police: पोलिस अधीक्षकांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षक असलेल्या दिनेश पांडे यांनी पाठीवर घेत त्यांचे प्राण वाचविले. ...

Nanded Attack on Police: तलवार, भाल्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल; १८ अटकेत - Marathi News | Nanded Attack on Police: 300 charged with attacking police with sword and spear; 18 arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded Attack on Police: तलवार, भाल्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल; १८ अटकेत

Nanded Attack on Police: या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे. ...

लॉकडाऊनमध्ये काढली मिरवणूक; नांदेडमध्ये भाविक आणि पोलिस आले आमनेसामने - Marathi News | lockdown In Nanded, devotees and police came face to face | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लॉकडाऊनमध्ये काढली मिरवणूक; नांदेडमध्ये भाविक आणि पोलिस आले आमनेसामने

Lockdwon In Nanded : सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. ...