लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

मजुराच्या संसाराचे एक चाक निखळले; हातगाडीवरील रसवंती यंत्रात पदर अडकून पत्नीचा अंत - Marathi News | A wheel of a laborer's life slips out;Wife dies after saree getting stuck in Raswanti machine on handcart | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मजुराच्या संसाराचे एक चाक निखळले; हातगाडीवरील रसवंती यंत्रात पदर अडकून पत्नीचा अंत

होळी सणाच्या दिवशीसुद्धा खोंड दांपत्य कौठा येथील एका रोडवर हातगाडी लावून रसवंतीचे काम करत होते. ...

होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला  - Marathi News | Instead of lighting Holi, two youths' cheeta were set on fire in the village; two families lost their livelihood in the accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला 

दोन कुटुंबातील कर्ते मृत्यूमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे ...

टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी - Marathi News | Tempo- bike in front of collision One killed, two injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी

तिघेजण एकाच बाईकवरून प्रवास करत होते ...

बडे दिलवाला बळीराजा;आधी मरणासन्न गोमातेस सांभाळले,आता वासराचे बारसे केले धुमधडाक्यात - Marathi News | The greatness of Baliraja; first he took care of the dying cow, now did name ceremony of baby cow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बडे दिलवाला बळीराजा;आधी मरणासन्न गोमातेस सांभाळले,आता वासराचे बारसे केले धुमधडाक्यात

देगलूर तालुक्यातील खानापूर येथील मारोती मारजेवाड या शेतकऱ्याने हा अनोखा सोहळा घडवून आणला. ...

बहिणीसोबत जाणाऱ्या तरुणास दोघांनी अडवले; तलवारीच्या धाकावर रोख रक्कम लुटून पळाले - Marathi News | The two stopped the young man who was going with his sister; Looted cash at the point of a sword | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बहिणीसोबत जाणाऱ्या तरुणास दोघांनी अडवले; तलवारीच्या धाकावर रोख रक्कम लुटून पळाले

पोलिसांनी पाठलाग करून एकास ताब्यात घेतले. ...

खदानीतून अधिकचे दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदारास पावणेआठ कोटींच्या दंडाची नोटीस - Marathi News | Excavation of excess stone from quarries; Notice of penalty of Rs 7.75 cr | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खदानीतून अधिकचे दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदारास पावणेआठ कोटींच्या दंडाची नोटीस

कंपनीने जास्तीचे दगड उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवला ...

न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Lawyer attempts suicide in court, alleging contempt by judge in court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत वकिलाचा कोर्टासमोर आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी वकिलास लगेच पकडल्याने अनर्थ टळला ...

हृदयद्रावक! घाईघाईत माता कचरा वेचण्यास गेली, इकडे चिमुकल्यास ट्रॅक्टरने चिरडले - Marathi News | Heartbreaking! The mother hurriedly went to collect the garbage, but her child was crushed by the tractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हृदयद्रावक! घाईघाईत माता कचरा वेचण्यास गेली, इकडे चिमुकल्यास ट्रॅक्टरने चिरडले

चिमुकल्यास रस्त्याच्याकडेला झोपवून माता कचरा वेचण्यास गेली होती ...