नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घ ...
क्रिकेटप्रमाणे संसदेत विधेयक मंजूर करणे, प्रश्न विचारणे, आवाजी मतदान, सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यासाठी फिक्सिंग चालते, असा आरोप भाजपाशी काडीमोड घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केला़ शिर्डीत शनिवारी देशव्यापी ओबीसी जनगणना परिषद सुरू झाली. दो ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश ...
भाजपाला सातत्याने घरचा अहेर देऊन नाकीनऊ आणत रामराम ठोकणारे नाना पटोले यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. नाना पटोलेंमुळे पक्षाला विदर्भात नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा कॉँग्रेसच् ...
नवी दिल्ली - भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती ट्विट करण्या ...
माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. ...
संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर अस ...