लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
डोंबिवली : सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याची तयारी करा; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचाही स्वबळाचा नारा - Marathi News | Prepare to fight elections in all wards NCPs district presidents slogan of self reliance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याची तयारी करा; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचाही स्वबळाचा नारा

रविवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले निर्देश. वरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना. ...

"एकदिलाने काम करून महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार" - Marathi News | We will work together to make Congress the number one party in Maharashtra says amarjeet singh manhas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकदिलाने काम करून महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार"

Congress News : डॉ अमरजीत सिंह मनहास यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांनी नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ...

ड्रायव्हर नानाभाऊंकडे स्टिअरिंगच नाही; राज्यातील दिलेली नावं दिल्लीतील नेत्यांनी कापली - Marathi News | The Congress jumbo state executive was announced last week pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रायव्हर नानाभाऊंकडे स्टिअरिंगच नाही; राज्यातील दिलेली नावं दिल्लीतील नेत्यांनी कापली

काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत स्टिअरिंग एकाकडे, ब्रेक दुसऱ्याच्या पायात, अशा अवस्थेत नानाभाऊ पक्षाची गाडी कशी चालवणार? ...

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress nana patole criticised pm modi govt over gas cylinder price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

Nana Patole: पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Maharashtra Congress chief nana patole attacks bjp over temple agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole: राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा - Marathi News | governor Bhagat Singh Koshyari reject meet to CM Uddhav Thackeray? office said no appointment pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा

milind Narvekar meet Bhagat Singh Koshyari? राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले. ...

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले - Marathi News | nana patole says congress party is the only capable option | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ...

राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार - Marathi News | Next Chief Minister will be Congress in the state; State President Nana Patole reiterated | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे. ...