लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
पेट्रोल 35 तर डिझेल 25 रुपयांनी मिळायला हवं, इंधन दरवाढीवरुन भडकले 'नाना' - Marathi News | Petrol should be sold at Rs 35 and diesel at Rs 25, nana patole on modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल 35 तर डिझेल 25 रुपयांनी मिळायला हवं, इंधन दरवाढीवरुन भडकले 'नाना'

पेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. ...

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा - Marathi News | congress leader k c padvi likely to become maharashtra assembly speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा

maharashtra assembly speaker : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी (K C Padvi) यांच्या नावाची जोरदार चर्चा ...

नरेंद्र मोदी 'ढोंगीजीवी', काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांवर चालवला शाब्दीक आसूड - Marathi News | Narendra Modi was a "hypocrite", a big Congress leader nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी 'ढोंगीजीवी', काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांवर चालवला शाब्दीक आसूड

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात काही आंदोलनजीवी लोकं बसल्याचे मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, विरोधकांसह शेतकरी नेत्यांनीही मोदींच्या या शब्दाला आक्षेप घेत, मोदींवर टीका केली होती. ...

...तर उद्धव ठाकरे जबाबदार असतील; SRPF च्या विविध मागण्यांसाठी गेले २० दिवस घरातच उपोषण... - Marathi News | ill Social worker Fasting at home for 20 days for various demands of SRPF in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर उद्धव ठाकरे जबाबदार असतील; SRPF च्या विविध मागण्यांसाठी गेले २० दिवस घरातच उपोषण...

SRPF Agitation: समाजसेविका अश्विनी केंद्रे या किडनी विकाराने ग्रस्त असून आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. ...

वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी - Marathi News | Nana Patole should follow my fathers resolution regarding separate Vidarbha says congress leader Ashish Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी

Ashish Deshmukh on Vidarbha : विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचं देशमुख यांचं मत ...

क्रांती मैदानातून काँग्रेसने दिला ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा - Marathi News | Congress gives Modi Sarkar Chale Jaav slogan from kranti maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रांती मैदानातून काँग्रेसने दिला ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ...

ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार - Marathi News | Congress demonstrates in Mumbai with tractor rally; Nana Patole accepted the post of State President | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

Nana Patole Take Charge from Balasaheb Thorat of Congress State President Post: नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा, नितीन राऊतांना शिवसेनेचा विरोध; संग्राम थोपटे होणार विधानसभा अध्यक्ष? - Marathi News | NCP opposes Prithviraj Chavan Shiv Sena opposes Nitin Raut for assembly speaker | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा, नितीन राऊतांना शिवसेनेचा विरोध; संग्राम थोपटे होणार विधानसभा अध्यक्ष?

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते.  त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील. ...