लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"मविआत कसलेही मतभेद नाहीत; मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार", नाना पटोलेंनी केलं स्पष्ट - Marathi News | "There is no difference between Mahavikas Aghadi; Misinformation from the opposition that there is a difference", Nana Patole clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांमध्ये मतभिन्नता, महाविकास आघाडीमध्ये मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. ...

Ajit Pawar: ...या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, अजित पवारांनी काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावलं    - Marathi News | Ajit Pawar: ...these things must be stopped, Ajit Pawar clearly warned the Congress leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ...या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, अजित पवारांनी काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावलं   

Ajit Pawar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. ...

बॅलेट किंवा मशीनवर मतदान झाले तरी भाजप हरणारच!, नाना पटोलेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Even if voting is done by ballot or machine BJP will lose says Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅलेट किंवा मशीनवर मतदान झाले तरी भाजप हरणारच!, नाना पटोलेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

सत्तेचे जॅकेट घालणाऱ्यांना ते घालू द्या, त्या जॅकेटचा परिणाम आगामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांवर होणार नाही. ...

भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प - Marathi News | The BJP's false face will be brought before the public, Nana Patole's resolution in the state executive meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे पार पडली. ...

"शरद पवारांचे मत काहीही असो, अदानी घोटाळ्याची चौकशी जेपीसीकडूनच व्हावी",नाना पटोलेंनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | "Irrespective of Sharad Pawar's opinion, the investigation of Adani scam should be done by JPC", Nana Patole made a clear stand. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी अदानींबाबत मांडलेल्या भूमिकेवर नाना पटोले स्पष्टच बोलले, म्हणाले, ''त्यांचं मत...''

Nana Patole React on Sharad Pawar Statement on Adani: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत काहीही असो या घोटाळ्याचे सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसी चौकशी झालीच पाहिजे, असे मत  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे.   ...

राहुल गांधी आणि नाना पटोलेंवर गंभीर टीका; आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित - Marathi News | Bouncer on Nana Patolen, Ashish Deshmukh's wicket; Finally suspended from Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी आणि नाना पटोलेंवर गंभीर टीका; आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर शिस्तपालन समितीे कारवाई केली आहे. ...

राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती - Marathi News | Six meetings of Rahul, Priyanka Gandhi in the state; Information of Congress State Head Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता ...

१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Nana Patole will be in Guwahati on April 16, congress leader Ashish Deshmukh allegation in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असाही आरोप त्यांनी केलाय ...