लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पाटेकर

Nana Patekar News in Marathi | नाना पाटेकर मराठी बातम्या News in Marathi | नाना पाटेकर मराठी बातम्या

Nana patekar, Latest Marathi News

ऋषी कपूर यांनी केली होती नाना पाटेकरांना शिवीगाळ; बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | rishi-kapoor-used-to-abuse-a-lot-on-the-set say nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी केली होती नाना पाटेकरांना शिवीगाळ; बऱ्याच वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा

Nana patekar: 'हम दोनो' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. ...

नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- "शरद पवारांचा फोन आला अन्..." - Marathi News | nana patekar revealed that he has lok sabha election 2024 offer said sharad pawar called me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर, केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- "शरद पवारांचा फोन आला अन्..."

"कुठल्या राजकीय पक्षाची ऑफर होती का?" असा प्रश्न नानांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना नानांनी लोकसभा निवडणुकीची ऑफर होती, असं सांगितलं. ...

'हीरामंडी' पाहिल्यानंतर मनिषाला फोन केला का? नाना पाटेकर म्हणाले, 'तिचा नंबर...' - Marathi News | Nana Patekar speaks about Manisha Koirala says she is great actress also watched Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' पाहिल्यानंतर मनिषाला फोन केला का? नाना पाटेकर म्हणाले, 'तिचा नंबर...'

मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचं एकेकाळी अफेअर होतं. ...

'वेलकम 3' मध्ये उदय भाई का नाही? नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले- "दुसरा भाग फ्लॉप झाल्याने..." - Marathi News | Why not Uday Bhai be a part in Welcome 3 Nana Patekar revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेलकम 3' मध्ये उदय भाई का नाही? नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले- "दुसरा भाग फ्लॉप झाल्याने..."

'वेलकम 3'मध्ये उदय भाई आणि मजनू भाई ही गाजलेली जोडी का नसणार? नाना पाटकेरांनी केला खुलासा (nana patekar) ...

नाना पाटेकरांनी #MeToo आरोपांना 'खोटारडं' म्हटल्यावर तनुश्री दत्ताचं प्रत्युत्तर, म्हणाली - - Marathi News | tanushree dutta slam nana patekar who called lied on her me too allgations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांनी #MeToo आरोपांना 'खोटारडं' म्हटल्यावर तनुश्री दत्ताचं प्रत्युत्तर, म्हणाली -

नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांना नाकारलं. यावर तनुश्रीने मौन सोडलंय. काय म्हणाली बघा ...

Nana Patekar दिवसाला ६० सिगारेट ओढायचे नाना, 'त्या' महिलेमुळे ठरवलं आता No Smoking! केला धक्कादायक खुलासा - Marathi News | nana patekar used to smoke 60 cigarette in a day said i smoke while taking bath also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nana Patekar दिवसाला ६० सिगारेट ओढायचे नाना, 'त्या' महिलेमुळे ठरवलं आता No Smoking! केला धक्कादायक खुलासा

Nana Patekar Interview नानांनी एका मुलाखतीत दिवसाला ६० सिगारेट पित असल्याचा धक्कादायक खुलासा केला. पण, नंतर मात्र एका व्यक्तीमुळे त्यांचं जीवनच बदललं. ...

अडीच वर्षांच्या लेकाचा मृत्यू नानांनी डोळ्यांनी पाहिला, भावुक होत म्हणाले- "त्याचं नाव दुर्वास होतं..." - Marathi News | nana patekar on his elder son death at 2 and half year gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अडीच वर्षांच्या लेकाचा मृत्यू नानांनी डोळ्यांनी पाहिला, भावुक होत म्हणाले- "त्याचं नाव दुर्वास होतं..."

गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या नानांनी मात्र लेकाचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्यांनी भाष्य केलं. ...

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी ६ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाले- "मला माहीत होतं की..." - Marathi News | nana patekar break silence on tanushree dutta allegations after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी ६ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाले- "मला माहीत होतं की..."

२०१८ मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते. यावर आता सहा वर्षांनी मौन सोडत नाना पाटेकरांनी भाष्य केलं आहे.  ...